Virat Kohli Century: 3 वर्षे.. 4 महिने.. 20 दिवस.. विराट कोहलीची प्रतीक्षा संपली, कसोटी क्रिकेटमधील ठोकले 28 वे शतक (Watch Video)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 75 शतके पूर्ण केली आहेत. कोहलीच्या या शतकाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ती आज संपली.
IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक होते आणि यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 75 शतके पूर्ण केली आहेत. कोहलीच्या या शतकाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ती आज संपली. भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मधील प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली परंतु तो धावसंख्या पुढे नेण्यात सक्षम झाला नाही. पण अहमदाबादमध्ये कोहलीने आरामात खेळला आणि हळूहळू शतकाच्या दिशेने आपला डाव पुढे नेला.
पहा व्हिडिओ
Tags
Ahemdabad
Border-Gavaskar Trophy
cricket live score
IND vs AUS
IND vs AUS 4th Test
India vs Australia
Test
Virat Kohli
Virat Kohli last test century
Virat Kohli Test Century
अहमदाबाद
इंडिया विरुद्ध ऑस चौथी कसोटी
इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी
क्रिकेट लाइव्ह स्कोअर
बॉर्डर गावस्कर करंडक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
विराट कोहली
विराट कोहली कसोटी शतक
विराट कोहली शेवटचे कसोटी शतक
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement