Naked Man Harassing Young Girl Viral Video: कराची मध्ये विवस्त्र होत तरूणाचा मुलीशी अंगलट येण्याचा किळसवाणा प्रकार वायरल (Watch Video)

पाकिस्तान मध्ये दिवसाढवळ्या विवस्त्र होत एका मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

Naked Man | Twitter

पाकिस्तानच्या कराची मध्ये एक तरूण बाईकवरून येत झाडाच्या आडोशाला विवस्त्र झाला नंतर त्याने रस्त्यातील मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. या किळसवाण्या प्रकारामधे मुलीने प्रतिकार करत त्याला हिसकावून लावले. नंतर तो देखील शॉर्ट्स घालून पळून गेल्याचं या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा प्रकार Gulistan e Johar block 4, K.D.A scheme 36 मध्ये दिवसा ढवळ्या झाला आहे. या तरूणाच्या बाईकवर नेमप्लेट देखील नाही. Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल (Disturbing Video) .

पहा वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement