Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल (Disturbing Video)

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल (Disturbing Video)
विद्यार्थिनीचा विनयभंग

मिर्झापूर जिल्ह्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ होळीच्या वेळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षक विद्यार्थिनीचा विनयभंग करत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक विद्यार्थिनी त्याला असे करण्यापासून रोखत आहे, मात्र तरीही शिक्षक मुलीला रंग लावण्याची जबरदस्ती करत आहे. एका विद्यार्थ्याने घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. यासंदर्भात आयटीआयचे प्राचार्य पी.के.शक्यवार म्हणाले की, आरोपीवर कारवाई केली जाईल. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संचालकांकडे पाठवला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Sex On Giant Wheel Ride: जोडप्याने आकाश पाळण्यात केले Sex, पुढे घडला धक्कादायक प्रकार)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 10:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).