Man Dragged On Minibus Bonnet in Delhi: चालकाने तरूणाला मिनीबसच्या बोनेट वरून नेल्याच्या दिल्लीतील घटनेचा व्हीडिओ वायरल (Watch Video)

दिल्ली मध्ये Lajpat Nagar ते DND flyover दरम्यान एका गाडीच्या बोनेट वर माणसाला घेऊन गेल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

Man Dragged On Minibus Bonnet in Delhi: चालकाने तरूणाला मिनीबसच्या बोनेट वरून नेल्याच्या दिल्लीतील घटनेचा व्हीडिओ वायरल (Watch Video)
Man-Dragged-On-Vehicle-Bonnet | Twitter

दिल्ली मध्ये Lajpat Nagar ते DND flyover दरम्यान एका गाडीच्या बोनेट वर माणसाला घेऊन गेल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. ही घटना रविवार 17 डिसेंबर रात्रीची असून यामध्ये कुणीही जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने पोलिसांना या घटनेची कंट्रोल रूमला माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाला कॉलरने माहिती दिली की डीएनडी फ्लायओव्हरवरून नोएडाच्या दिशेने जात असताना, एका वाहनाच्या चालकाने त्याला लाजपत नगर भागात धडक दिली आणि त्याला - बोनेटवर - डीएनडी फ्लायओव्हरपर्यंत नेले.  पुण्याच्या दिवे घाट भागात विनामास्क गाडीच्या बोनेट वर बसून नवरीचं फोटोशूट, लग्नमंडपाकडे कूच; पोलिसांनी Viral Video पाहून केली कारवाई .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2023 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).