Madhu Singh Videos: फक्त 'ब्रा' घालून मुलांना शिकवताना महिला शिक्षिकेचे अश्लील चाळे; स्तनांना कुरवाळले, संतप्त ट्विट आणि मजेदार मीम्स व्हायरल (See)

Madhu Singh Videos

सध्या मधु सिंग नावाच्या शिक्षिकेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये ही महिला चक्क ब्रा घालून मुलांना शिकवताना दिसत आहे. ऑनलाइन क्लासेस दरम्यान आपल्या स्तनांना हात लावताना देखील ती दिसली आहे. या महिलेच्या अश्लील कृत्यामुळे अनेक सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. काहींनी या प्रकाराबाबत मीम्स शेअर केले आहेत. युजर्सनी या व्हिडिओखाली अनेक कमेंट्सकरून आपला संताप व्यक्त केला आहे. काही युजर्स म्हणतात, ‘आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याची कल्पना करणे कठीण आहे.’ काहींनी ‘कलयुगी शिक्षिका’, असे या महिलेचे वर्णन केले आहे. (हेही वाचा: MP Shocker: पोलिसांनी महिलेला गाडीच्या बोनेटवर फरपटत नेले; व्हिडिओ व्हायरल, अधिकारी निलंबित)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement