Fact Check: सर्व पॅनकार्डधारक महिलांना केंद्र सरकार देणार 1 लाख रुपये? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
पीआयबीने या दाव्याची सत्यता तपासली असता, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
सरकारच्या योजनांसंबंधी अनेक दावे सोशल मिडियावर केले जातात. त्यातले काही खरे असतात तर बरेच खोटे. आताही 'Yojna 4u' नावाच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार पॅनकार्ड असलेल्या सर्व महिलांना एक लाख रुपयांची रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जात आहे. 'पत्नीकडे पॅनकार्ड असेल तर खात्यात 1 लाख रुपये रोख रक्कम येईल, मोठी संधी’, असा हा दावा आहे.
पीआयबीने या दाव्याची सत्यता तपासली असता, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की, ‘या व्हिडिओमध्ये केलेला दावा खोटा आहे. अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून रहा.’
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement