Fact Check: 'कन्या सुमंगला योजने' अंतर्गत मुली असणाऱ्या कुटुंबांना केंद्र सरकार देत आहे 4,500 रुपये? Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य
व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, 'कन्या सुमंगला योजने' अंतर्गत ज्यांच्या कुटुंबात मुली आहेत त्यांना केंद्र सरकार दरमहा 4,500 रुपये देत आहे.
केंद्र सरकारच्या अनेक योजनांबद्दल सोशल मिडियावर विविध दावे केले जातात. यातील काही खरे असतात तर बरेच खोटे. आताही 'कन्या सुमंगला योजने’बद्दल असाच एक दावा केला आहे. 'सरकारी व्लॉग' नावाच्या YouTube चॅनेलच्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, 'कन्या सुमंगला योजने' अंतर्गत ज्यांच्या कुटुंबात मुली आहेत त्यांना केंद्र सरकार दरमहा 4,500 रुपये देत आहे. या दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आता पीआयबीने या दाव्याची तपासणी केली असता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement