PIB Fact Check: सोशल मीडियावर तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर देण्याचा दावा खोटा; पीआयबीने सांगितलं व्हायरल मेसेज मागील सत्य

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

PIB Fact Check (PC- Twitter/PIB)

PIB Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच लॅपटॉप बुक करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक तपशील विचारणारा एक लिंक असलेला मेसेज फिरत आहे. दरम्यान, PIB ने यामागील सत्य सांगितलं आहे. सोशल मीडियावर प्रसारित केलेली लिंक आणि संदेश बनावट आहेत. पीआबीने वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. (हेही वाचा - Fact Check: सोशल मीडियावर पासपोर्ट संदर्भात व्हायरल होतोय 'हा' मेसेज; PIB फॅक्ट चेकने सांगितलं त्यामागचं सत्य, वाचा)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement