Cheating at Petrol Pump in Telangana: तेलंगणातील वारंगलमध्ये पेट्रोल कर्मचाऱ्याकडून पेट्रोलची चोरी, व्हिडिओ आला समोर
तेलंगणातील वारंगलमध्ये पेट्रोल पंपावर कर्मचारीच पेट्रोलची चोरी करताना आढळला आहे. चक्क बादलीत तो पेट्रोल काढताना दिसत आहे. पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याचा हा कारणामा एकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे.
Cheating at Petrol Pump in Telangana: नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, तेलंगणातील वारंगल येथे इंधन स्टेशन कर्मचारी बादलीत पेट्रोल काढताना दिसत आहे. कोणत्या पेट्रोल पंपावरील हा व्हिडीओ आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. पत्रकार सूर्या रेड्डी यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, पेट्रोल पंप अटेंडंटद्वारे ग्राहकांची अनेकदा फसवणूक केली जाते. ज्यात तो कर्मचारी ग्राहकांकडून जास्त मीटर लावून कमी प्रमाणात इंधन देतात. गेल्या वर्षभरात राज्यात असे अनेक घोटाळे समोर आले आहेत. (हेही वाचा :Viral Video: दोन आजींची भररस्त्याच मारामारी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement