MP Car Vandalise Viral Video: मध्य प्रदेशात रांगोळी वरून गाडी चालवल्याच्या रागात महिलेने फोडली Mahindra Scorpio (Watch Video)
दारातील रांगोळीवर चुकून कार नेलेल्या मालकाची स्कॉर्पिओ गाडीची विंड स्क्रिन महिलेने फोडल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.
मध्य प्रदेशामध्ये Narsinghpur येथे एका महिलेच्या दारातील रांगोळीवर चुकून कार नेलेल्या व्यक्तीची गाडी तिने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला सळीच्या मदतीने कारची पुढील काच फोडत असल्याचं समोर आलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. अशामध्ये दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी शुभ शकून म्हणून दारात काढली जाते. MNS Corporator Vasant More Vandalises the Car: पुण्यात कोरोना विषाणू बाधित नातेवाईकाला रुग्णवाहिका न मिळाल्याने, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी फोडली महापालिका अधिकाऱ्याची गाडी (Watch Video) .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement