Saie Tamhankar: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा हटके अंदाज आला समोर

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा हटके अंदाज समोर आला आहे. सध्या राज्यात पारा कमालीचा घसरला आहे. सईने तिचा एक फोटो नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये सई घेांगडं घेऊन थंडीचा आनंद घेतांना दिसून आली आहे.

Sai Tamhankar (Photo Credit - Instagram)

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा हटके अंदाज समोर आला आहे. सध्या राज्यात पारा कमालीचा घसरला आहे. सईने तिचा एक फोटो नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये सई  घेांगडं घेऊन आणि शेकोटी पेटवून थंडीचा आनंद घेतांना दिसून आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement