Weather forecast: मुंबईच्या सुमद्रात 12.33 पासून भरती सायंकाळी 4.43 पासून ओहोटी, मुंबई महापालिकेची माहिती
मुंबईच्या सुमद्रात 12.33 पासून भरती सायंकाळी 4.43 पासून ओहोटी असणार आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या भरती काळात समुद्रकिनाऱ्यावर 4.88 मीटरच्या उंचीच्या लाटा पाहायला मिळतील- मुंबई महापालिका
मुंबईच्या सुमद्रात 12.33 पासून भरती सायंकाळी 4.43 पासून ओहोटी असणार आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या भरती काळात समुद्रकिनाऱ्यावर 4.88 मीटरच्या उंचीच्या लाटा पाहायला मिळतील. तर ओहोटीवेळी 1.53 मीटर उंचीच्या लाटा पाहायला मिळू शकतात, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)