Gram Panchayat Election 2022: सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील नवरदेवाने लग्न समारंभ संपल्यावर बजावला मतदानाचा हक्क
राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच निवड असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली.
Gram Panchayat Election 2022: उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील मोहन नवनाथ कांबळे या नवविवाहित वराने आपले लग्न लागताच थेट मतदान केंद्र गाठले व आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीमध्ये असताना प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, असा संदेश यावेळी या युवकाने दिला. रविवारी राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. राज्यातील ३४ जिल्ह्यांत ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच निवड असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली. (हेही वाचा - Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, २० डिसेंबरला कळणार जनतेचा कौल कुणाला!)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
How Will a New Pope Be Chosen? जाणून घ्या पोप फ्रान्सिस यांच्या मृत्युनंतर कशी होणार नवीन पोपची निवड; काय आहे व्हॅटिकनची गुप्त प्रक्रिया 'कॉन्क्लेव्ह'
Justice Bhushan Ramkrishna Gavai होणार भारताचे 52 वे सरन्यायाधीश; 14 मे दिवशी शपथविधी
Advertisement
Advertisement
Advertisement