SARTHI: सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; 18 ऑगस्ट 2021 पर्यंत करू शकता अर्ज
सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे
सारथीमार्फत मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेत कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement