Sanitation Worker's Death In Kandivali: मॅनहोल सफाई कर्मचार्याच्या डोक्यावरून गेली चारचाकी, उपचारादरम्यान मृत्यू; कंत्राटदार, कार चालकाला अटक
जखमी अवस्थेमध्ये सफाई कर्मचार्याला रूग्णालयात दाखल केले होते मात्र काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरामध्ये मॅनहोलच्या सफाईचं काम करणार्या कर्मचार्याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता कारवाई करत कार चालक आणि कंत्राटदाराला अटक केली आहे. सफाई कर्मचार्यांच्या अंगावरून चारचाकी गाडी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. 11 जूनच्या या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस स्टेशन मध्ये आयपीसी 304 (A), 336 आणि 279 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमी अवस्थेमध्ये सफाई कर्मचार्याला रूग्णालयात दाखल केले होते मात्र काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Building Collapsed in Ramabai Ambedkar Colony: घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये इमारतीचा भाग कोसळला; चारही जखमींची प्रकृती स्थिर .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement