Building Collapsed in Ramabai Ambedkar Colony: घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये इमारतीचा भाग कोसळला; चारही जखमींची प्रकृती स्थिर
मुंबई मध्ये पावसाने जोर धरल्यानंतर जीर्ण इमारती, भिंती कोसळत असल्याच्या घटना रोज समोर येत आहेत.
घाटकोपर पूर्व च्या रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये इमारतीचा भाग कोसळला आहे. यामध्ये चारही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. मुंबई मध्ये पावसाने जोर धरल्यानंतर जीर्ण इमारती, भिंती कोसळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आज घाटकोपर मध्ये अजून एक दुर्घटना समोर आली आहे. काल घाटकोपर मध्येच राजावाडी कॉलनी भागातील देखील इमारतीचा देखील भाग कोसळून दुर्घटना झाली होती.
पहा ट्वीट
Mumbai | Four people got injured after a portion of a building collapsed in the Ramabai Ambedkar colony of Ghatkopar East today. All the injured are stable: BMC
— ANI (@ANI) June 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

