MPSC Exam: स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला पुण्यात परवानगी

स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला पुण्यात परवानगी देण्यात आली आहे. पुणे आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

Examination | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला पुण्यात परवानगी  देण्यात आली आहे. पुणे आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले की,  'स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री श्री. अजितदादांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे'.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement