सध्या दोनचं कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी देऊन मक्तेदारी निर्माण करत केंद्र सरकार लोकांच्या जिवाशी खेळतंय - नाना पटोले

सध्या दोनच कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी देऊन मक्तेदारी निर्माण करत केंद्र सरकार लोकांच्या जिवाशी खेळतंय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole | Photo Credits: Twitter/ ANI

1920 साली स्पॅनिश फ्लू आला होता, त्यावेळी इंग्रजांनी मोफत लसीकरण केलं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने अशाच प्रकारे रोगांचा सामना केला. मात्र सध्या दोनच कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी देऊन मक्तेदारी निर्माण करत केंद्र सरकार लोकांच्या जिवाशी खेळतंय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement