Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकासाठी AIMIM लढवणार औरंगाबादसह इतरही जागा- असदुद्दीन ओवैसी
AIMIM आगामी लोकसभा निवडणूक (2024) औरंगाबाद आणि इतर जागांवर लढवणार आहे.त्यासोबतच इतर काही पक्षांसोबत युती करण्याच्या शक्यतेचा विचार सुरु आहे. पुढच्या निवडणुकीत आम्ही कोणासोबत जाणार यावर भाष्य करणे थोडे घाईचे आहे, असे मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे
AIMIM आगामी लोकसभा निवडणूक (2024) औरंगाबाद आणि इतर जागांवर लढवणार आहे.त्यासोबतच इतर काही पक्षांसोबत युती करण्याच्या शक्यतेचा विचार सुरु आहे. पुढच्या निवडणुकीत आम्ही कोणासोबत जाणार यावर भाष्य करणे थोडे घाईचे आहे, असे मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. काही जण मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेष पसरवत आहेत पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. राजस्थान सरकार देशभरात भारत जोडो, अलवरमधील शाही लग्नाला हजेरी लावू शकते परंतु जुनैद आणि नसीर मारले गेले त्या ठिकाणी ते जाऊ शकत नाहीत, असेही ओवेसी या वेळी म्हणाले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement