महाराष्ट्र सरकार मधील नवनियुक्त कॅबिनेट मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी Raj Thackeray यांची घेतली भेट!
Mangal Prabhat Lodha हे भाजपाचे दक्षिण मुंबईतील एक आमदार आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईच्या केवळ त्यांना एकट्यालाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे.
महाराष्ट्र सरकार मधील नवनियुक्त कॅबिनेट मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी Raj Thackeray यांची आज(10 ऑगस्ट) शिवतीर्थ या राजा ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मनसे कडून देण्यात आली आहे.
राज ठाकरे- मंगलप्रभात लोढा भेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
Advertisement
Advertisement
Advertisement