Karjat Panvel Local Line Update: कर्जत आणि पनवेल लोकल ट्रेनच्या प्रकल्पाला गती
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील सर्वात लांब बोगद्यांच्या खोदकामाला सुरुवात झाली आहे.
कर्जत आणि पनवेल दरम्यान (Karjat Panvel Local Line ) नवीन मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनच्या प्रकल्पाला आता गती मिळताना दिसत आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील सर्वात लांब बोगद्यांच्या खोदकामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी असणाऱ्या दोन बोगद्यांचे खोदकाम करण्यापुर्वी ब्लास्ट करण्यात आला. या दोन बोगद्यांची लांबी ही 2.6 किमी असणार आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)