Mumbai Public Schools: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये केंब्रिज विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत महत्वाची बैठक
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कुलमध्ये CBSE आणि ICSE चे दर्जेदार मोफत शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आज या शाळांमध्ये उपलब्ध सुविधा व त्यात अधिक सुधारणा करण्यासंदर्भात तसेच केंब्रिज विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत बैठक झाली, असे ट्वीट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?
JNU ने स्थगित केला Turkiye च्या Inonu University सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार; 'राष्ट्रीय सुरक्षेचं' कारण
Advertisement
Advertisement
Advertisement