Sex Racket Busted In Mira Road: मुंबईच्या मीरा रोड परिसरातील हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई जवळील मीरा रोड परिसरातील हॉटेलवर छापा टाकल्यानंतर सोशल सर्व्हिस शाखेच्या पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे.

Sex Racket | Representational Image | (Photo Credit: PTI)

मुंबई जवळील मीरा रोड परिसरातील हॉटेलवर छापा टाकल्यानंतर सोशल सर्व्हिस शाखेच्या पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. एकाला अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now