Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2021: शरद पवार यांच्यासह मान्यवरांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त ट्वीट द्वारा अभिवादन

रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणार्‍या भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना राबवली होती.

Karmaveer Bhaurao Patil | (File Image)

शिक्षणप्रसार आणि समाजातील सार्‍या वर्गातील लोकांना शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी झटणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज (22 सप्टेंबर) जयंती आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून भरीव कामगिरी केली. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत एनसीपी अध्यक्ष  शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्वीट आपलं  अभिवादन अर्पण केलं आहे.

शरद पवार 

जयंत पाटील 

अमोल कोल्हे  

दिलीप वळसे पाटील  

एकनाथ खडसे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now