Mumbai-Karmali Tejas Express आज पहिल्यांदा Vistadome Coach सह धावली; पहा नव्या कोचचे फोटोज

Mumbai-Karmali Tejas Express आज पहिल्यांदा Vistadome Coach सह धावली आहे.

Mumbai-Karmali Tejas Express आज पहिल्यांदा Vistadome Coach सह धावली आहे. जनशताब्दी एक्सप्रेस नंतर कोकण रेल्वेमार्गावर आता तेजस एक्सप्रेसला विस्टाडोम लावण्यात आला आहे. नक्की वाचा: कोकण मार्गावर धावणार्‍या Tejas Express देखील Vistadome Coach सह धावणार; पहा नोव्हेंबर महिन्यापासून या ट्रेन मध्ये होणारे बदल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement