पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते BMC च्या विद्युत वाहनांचे लोकार्पण (Watch Video)
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते BMC च्या विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. पहा व्हिडिओ...
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते BMC च्या विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)