Devendra Fadnavis यांची आज पत्रकार परिषद; कुणावर फूटणार 'बॉम्ब'?

आज पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र विधानसभा विरोधीपक्ष नेते कुणावर 'बॉम्ब फोडणार? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात भाजप पुन्हा महाविकास आघाडी वर आक्रमकपणे टीका करत असल्याने  आता आज पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र विधानसभा विरोधीपक्ष नेते कुणावर 'बॉम्ब फोडणार? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. सध्या शिवसेना आणि भाजपा मध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगत आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement