Chandiwal Commission कडून Anil Deshmukh यांना 50 हजारांचा दंड; क्रॉस एक्झामिशनसाठी वकीलाच्या अनुपस्थितीमुळे शिक्षा

हा दंड CM Relief Fund मध्ये गोळा केला जाणार आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits-ANI)

Chandiwal Commission कडून Anil Deshmukh यांना 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझे च्या बद्दल क्रॉस एक्झामिशनसाठी वकीलाच्या अनुपस्थितीमुळे शिक्षा देण्यात आली आहे. हा दंड  CM Relief Fund मध्ये गोळा केला जाणार आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)