नाशिक: मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती
महाराष्ट्र सरकार कडून मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र सरकार कडून मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीचे महापालिका आयुक्त दीपक तथा त्रंबक कासार यांच्यावर महासभेने अविश्वास ठराव आणल्याने ही जागा 25 दिवसांपासून रिक्त होती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Vivek Phansalkar 30 एप्रिलला होणार सेवानिवृत्त; Deven Bharti, Sanjay Kumar Verma, Sadanand Date, Archana Tyagi कोणाकडे येणार मुंबई पोलिस कमिशनरपदाची जबाबदारी?
Latur Commissioner Attempts Suicide: लातूर महानगर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहर यांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वर झाडली गोळी
CEC Selection Process: मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या महत्त्वाची प्रक्रिया
Dead Lizard And Mosquitoes Found In Ghee: तुपात आढळली मृत पाल आणि डास; तेलंगणा अन्न आयुक्तांनी केलेल्या दुग्धशाळेच्या तपासणीत समोर आली धक्कादायक बाब
Advertisement
Advertisement
Advertisement