Nupur Sharma यांच्यावरील पोस्ट वरून कुणी धमकवत असल्यास जवळच्या पोलिस स्थानकाला कळवा; अमरावती पोलिसांचं नागरिकांना आवाहन

प्रत्यक्ष,अप्रत्यक्षपणे कुणी धमकावण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांनी जवळच्या पोलिस स्थानकात कळवावं असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

Nupur Sharma यांच्यावरील पोस्ट वरून कुणी धमकवत असल्यास जवळच्या पोलिस स्थानकाला कळवा असं अमरावती पोलिसांचं नागरिकांना आवाहन आहे. याबाबत तक्रारदाराची गुप्तता पाळली जाईल असे देखील Amravati Police Commissioner Arti Singh यांनी आवाहन करताना म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)