Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये आग
अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे
अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
Advertisement
संबंधित बातम्या
Free Chhaava Screening For 'Ladki Bahins': लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस मोफत दाखवला जाणार 'छावा' चित्रपट; अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची घोषणा (Video)
Thane Mental Hospital News: तब्बल 30 वर्षांनी वयाच्या 80 व्या वर्षी घरी परतली बेपत्ता महिला, कुटुंबास आनंद
कोपर्डीतील पीडितेच्या कुटुंबाला 8 वर्षांपूर्वी दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळत बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी; प्रविण दरेकरांनी गायली मंगलाष्टका (Watch Video)
Unnatural Sexual Assault Ahmednagar: 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, अहमदनगर येथे नऊ जणांवर गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement