Nashik: नाशिकमधील गंगापूररोडवरील महाविद्यालयात विद्यार्थीनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; Watch Viral Video

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुली एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. हे भांडण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

freestyle brawl between female students (PC - @News18lokmat Twitter)

Nashik: नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थीनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका कॉलेजमध्ये हा तुफान राडा झाला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुली एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. हे भांडण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. तसेच अनेक विद्यार्थी या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ काढताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now