![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/unnao.jpg?width=380&height=214)
Pune-Gorakhpur Train: उन्नाव (Unnao) जंक्शनवर धावत्या पुणे-गोरखपूर ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाचा तोल गेला (Man Slips from Moving Train) आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडीओत दिसत असल्यानुसार, चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा तोल गेला आणि तो थोडक्यात बचावला. सुदैवाने, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले आरपीएफचे ( RPF) सहाय्यक उपनिरीक्षकांनी तत्परतेने त्याला वाचवले.
पुणे-गोरखपूर ट्रेनमधून उतरताना तरूण खाली पडला
चलती हुई पुणे-गोरखपुर ट्रेन से उतरते वक़्त बाल-बाल बचा युवक,RPF के ASI लालजी यादव ने वक्त रहते युवक को बचाया,घटना का वीडियो हो रहा है सोशल मीडिया पर वायरल,यू पी के उन्नाव जंक्शन की घटना। pic.twitter.com/U6VDMc23JC
— Naseem Ahmad Journalist NDTV (@NaseemNdtv) February 10, 2025