मुंबईच्या मुसळधार पावसात Anil Bhagat Chawl ची 16 फीट लांब संरक्षक भिंत कोसळली; 17 कुटुंबांची Thane Municipal Corporation School मध्ये तात्पुरती राहण्याची सोय !

मुंबईच्या मुसळधार पावसात काल (4 जुलै) Anil Bhagat Chawl ची 16 फीट लांब संरक्षक भिंत कोसळली आहे.

मुंबईच्या मुसळधार पावसात काल (4 जुलै) Anil Bhagat Chawl ची 16 फीट लांब संरक्षक भिंत कोसळली आहे. सध्या या चाळीतील 17 कुटुंबांची Thane Municipal Corporation school मध्ये तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement