Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात; पहा Mameru Ceremony चे फोटोज, व्हिडिओ

Mameru Ceremony पार पडली आहे. यामध्ये वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात. त्याला मोसालू असेही म्हणतात.

मुकेश अंबानींच्या सर्वात धाकट्या मुलाचं अर्थात अनंत अंबानी यांचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. दोन भव्य प्रि वेडिंग्स नंतर आता त्यांच्या लग्नाच्या धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. 12 जुलैला त्यांचा विवाह मुंबईत पार पडणार आहे त्याआधी काल गुजराती रीतीरिवाजानुसार Mameru Ceremony पार पडली आहे. यामध्ये वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात. त्याला मोसालू असेही म्हणतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement