How To Make Bhogichi Bhaji: आज भोगीचा सण; कशी कराल भोगीची भाजी?

Happy Bhogi | File Images

मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस 'भोगी' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भोगीची खास भाजी बनवण्याची पद्धत आहे. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. ऋतूमानानुसार उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर करून एकत्र भाजी करण्याची पद्धत आहे. शरीरात थंडीच्या दिवसात स्निग्धता वाढवण्यासाठी हा खास पदार्थ चाखला जातो. World’s Worst-Rated Foods: जगातील सर्वात वाईट 100 पदार्थांमध्ये बटाटा-वांगी भाजीचा समावेश; TasteAtlas ने प्रसिद्ध केली यादी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)