Vitthal Rukmini Vivah Sohala 2022: वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज विठ्ठल-रूक्मिणीच्या विवाहसोहळ्यासाठी सजला मंदिर परिसर; पहा फोटो

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज दरवर्षीप्रमाणे पंढरपूरात विठू माऊली आणि रूक्मिणी मातेचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

पंढरपूर । PC: twitter

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज (5 फेब्रुवारी) विठ्ठल-रूक्मिणीच्या विवाहसोहळ्यासाठी  मंदिर परिसर सजला आहे. आकर्षक फूलांच्या सजावटीने सारा परिसर बहरला आहे. दुपारी 12च्या मुहूर्तावर रितीनुसार हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement