Raje Umaji Naik Jayanti 2022: राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त WhatsApp Status, Messages द्वारा अर्पण करा अभिवादन

देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक हे होते.

Raje Umaji Naik Jaynati | File Images

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक हे महाराष्ट्रातील पहिले आद्य क्रांतिकारक होते. आज 7 सप्टेंबर हा त्यांच्या जयंतीचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही लेटेस्टली टीम कडून तयार केलेली ही ग्रीटिंग्स HD Images, Wishes, Messages, WhatsApp Status शेअर करून त्यांना अभिवादन करू शकता.

Raje Umaji Naik Jaynati | File Images
Raje Umaji Naik Jaynati | File Images
Raje Umaji Naik Jaynati | File Images
Raje Umaji Naik Jaynati | File Images
Raje Umaji Naik Jaynati | File Images

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now