Navratri 2022: घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये फूलांची आकर्षक सजावट; पहा फोटो

घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये फूलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये फूलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आह घटस्थापना करून शारदीय नवरात्रीची सुरूवात झाली आहे. या उत्सवाचा शेवट दसरा सण साजरा करून होणार आहे. शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

पहा सजावट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement