Gudi Padwa 2021: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून गुढीपाडवा सणाच्या मराठीतून शुभेच्छा

राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा.

President Ramnath Kovind (Photo Credits: Twitter)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मराठी नववर्षानिमित्त गुढी पाडवा सणाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement