Lalbaugcha Raja 2022 Visarjan: लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीला भाविकांची तोबा गर्दी (Watch Video)
लालबागच्या राजाचं विसर्जन उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर होईल.
कोविड 19 च्या संकटाच्या 2 वर्षानंतर आज अनंत चतुर्दशी दिवशी पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूकींनी लालबाग, परळचा भाग दुमदुमला आहे. दुपारी 11.30 नंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गिरगाव चौपाटीकडे निघालेल्या बाप्पाच्या दर्शनाला ठिकठिकाणी रस्त्यावर भाविकांनी गर्दी केली आहे. Lalbaugcha Raja 2022 Ganpati Visarjan Live Streaming Online: लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक इथे पहा लाईव्ह .
लालबागचा राजा 2022 विसर्जन मिरवणूक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Riteish Deshmukh च्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमा सोबत काम करण्याची संधी; डिझायनर्स, टायपोग्राफर्सना केलं आवाहन (Watch Video)
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
Advertisement
Advertisement
Advertisement