Govatsa Dwadashi 2021: गोवत्स द्वादशी च्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स

त्यांना हळदी कुंकू अर्पण करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

Vasu Baras (Photo Credit - File Photo)

गोवत्स   द्वादशी च्या शुभेच्छा  देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र शेअर करत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स शेअर करत आजच्या दिवस साजरा करा. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारसच्या दिवशी गाईंचं, वासरांचं  पूजन केले जातं. त्यांना हळदी कुंकू अर्पण करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)