New Year 2022 Rangoli: नववर्ष स्वागताला 'या' आकर्षक रांगोळ्या काढून करा वर्ष 2022 चं स्वागत

नव्या वर्षाच्या स्वागताला या रांगोळी डिझाईन काढून करा नववर्ष 2022 चं स्वागत

New Year 2022 Rangoli । PC: File Image

नवीन वर्षाची सुरूवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतीय परंपरेनुसार, नव्या गोष्टीचं स्वागत रांगोळी काढून करण्याची पद्धत आहे. मग 2022 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देखील रांगोळी काढणार असाल तर पहा ही काही आकर्षक डिझाईन्स. बॉर्डर रांगोळी, फ्री आर्ट रांगोळीच्या माध्यमातून तुम्ही आकर्षकपणे तुमचा परिसर रांगोळ्यांनी सजवू शकता आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.

हॅप्पी न्यू इयर रांगोळी

नव्या वर्षाच्या स्वागताला रांगोळी

न्यू इयर रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement