Diwali 2021 Greetings for Soldiers: दीपावली निमित्त भारतीय सैनिकांचे आभार मानत द्या शुभेच्छा!
त्यामुळे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसून येणार आहे.
Diwali 2021 Greetings for Soldiers: येत्या 4 नोव्हेंबर पासून देशभरात दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसून येणार आहे. अशातच देशाच्या सीमेवर राहून आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रति आभार व्यक्त करत त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्यास विसरु नका.
Video:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)