Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा

हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध बांधवांचा प्रसिद्ध व प्रमुख सण आहे. हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोक दशमी' म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा स्वरूपात साजरा केला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)