Chinchpoklichi Aaibhavani 2022: चिंचपोकळीची आई भवानी चं डोळ्यात भरणारं रूप; इथे पहा पहिली झलक! (View Pic)

26 सप्टेंबर पासून महाराष्ट्रसह देशभरात हिंदू बांधव घटस्थापना करून नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरूवात करणार आहे.

26 सप्टेंबर पासून महाराष्ट्रसह देशभरात हिंदू बांधव घटस्थापना करून नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरूवात करणार आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई शहरात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीत देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करण्याची रीत आहे. त्यापैकी चिंचपोकळीच्या आई भवानी चं हे रूप पहा.

चिंचपोकळीची आई भवानी

 

View this post on Instagram

 

A post shared by Utsav Ganesha 🇮🇳 ©UG (@utsav_ganesha)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)