Angaraki Sankashti Chaturthi April 2022: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रात्री 1.30 पासून होणार बाप्पाच्या दर्शनाला सुरूवात; पहा दिवसभराच्या आरती, दर्शनाचं वेळापत्रक
प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रात्री 1.30 पासून होणार बाप्पाच्या दर्शनाला सुरूवात होणार आहे.
एप्रिल महिन्यात यंदा 19 तारखे;आ अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. आता कोविड निर्बंध दूर झाल्याने बाप्पाच्या देवळात पुन्हा भक्तांची गर्दी फुलणार आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रात्री 1.30 पासून होणार बाप्पाच्या दर्शनाला सुरूवात होणार आहे. दिवसभरात तीन टप्प्यात बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. रात्री 12 वाजता आरती, पुजा झाल्यानंतर दर्शन खुलं होईल. त्यानंतर रात्री अंगारकीला 11 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Ladki Bahin Yojana April Installment : आदिती तटकरे यांनी 'लाडक्या बहिणींना' दिली दिलासादायक बातमी; पहा एप्रिल महिन्याच्या हफ्त्या बद्दल काय म्हणाल्या?
Advertisement
Advertisement