Tamilnadu Accident: तिरुवन्नमलाई येथे भीषण रस्ता अपघात, कार आणि बस यांच्या धडकेत अनेकांचा मृत्यू
तमिळनाडूच्या तिरूवन्नमलाई येथे एक भीषण अपघात झाला आहे. या रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Tamilnadu Accident: तमिळनाडूच्या तिरूवन्नमलाई येथे एक भीषण अपघात झाला आहे. या रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कार आणि बस यांच्यात धडकेत अपघाता झाला. यांत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली आहे. एका कारची सरकारी बसला जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा:
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement