National Herald Case: ईडीकडून राहुल गांधींना हजर राहण्याचे समन्स, 13 जून रोजी चौकशीसाठी बोलावले

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना 13 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

Rahul Gandhi (Photo Credit - Twitter)

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना 13 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now