Manipur Women Naked Parade: मणिपूर मधील महिलांच्या विवस्त्र धिंडेचे व्हिडीओ शेअर न करण्याचे भारत सरकारचे Twitter सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला आदेश
मणिपूर मध्ये 5 पुरूषांसमोर 2 महिलांना जबरदस्ती विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
मणिपूर मध्ये हिंसाचरासोबत महिलांवर अत्याचार झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. सोशल मीडीयामध्ये काल (19 जुलै) या व्हिडिओची चर्चा होती. अनेकांनी तो शेअर करत संताप व्यक्त केला मात्र आता भारत सरकारने हा व्हिडिओ Twitter सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या हे प्रकरण तपासाधीन असल्याने त्यानुसार असलेले भारतीय कायदे सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला लागू असतील अशी माहिती सरकार कडून देण्यात आली आहे. Manipur Women Naked Parade: मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड; आरोपींवर कडक कारवाईची मागणी.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement